Tag Archives: जर्मन संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये २० टक्क्याची वाढ

संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ, जर्मन कंपन्याचे शेअर्समध्ये वाढ माझगाव डॉकच्या शेअर्समध्येही वाढ

आज संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. दिवसभरात माझगाव डॉकमध्ये १०% वाढ झाली. गार्डन रीच शिपयार्ड सारख्या इतर अनेक कंपन्यांनी आज व्यापारात २०% अप्पर सर्किट गाठले. इतर टॉप गेअर्समध्ये कोचीन शिपयार्ड ८.८%, एचएएल ४.४%, भारत डायनॅमिक्स ६% वाढले. निफ्टीमधील एक प्रमुख शेअर असलेल्या बीईएलनेही जवळजवळ २% वाढ केली. संरक्षण …

Read More »