Tag Archives: जिओ हॉटस्टार

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून आयपीएलचे सामने स्थगित सामने एका आठवड्यासाठी केले स्थगित

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने फ्रँचायझी, ब्रॉडकास्टर आणि प्रायोजकांसह प्रमुख भागधारकांशी सखोल सल्लामसलत केल्यानंतर, चालू टाटा आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी तात्काळ स्थगित करण्याची घोषणा केली आहे. नवीन वेळापत्रक आणि स्थळांबाबत पुढील अपडेट संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने व्यापक मूल्यांकनानंतर शेअर केले जातील यावर बोर्डाने भर दिला आहे. “या कठीण काळात बीसीसीआय …

Read More »

ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

ओटीटी विश्वात तंत्रज्ञान, वैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहे, असे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद – २०२५ मध्ये ‘ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआय, पर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ …

Read More »