बीड जिल्ह्यातील कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. डॉक्टर संपदाने दबाव व छळाला कंटाळून आयुष्य संपवले. या प्रकरणी एसआयटी स्थापन करून करून हाय कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी केली पाहिजे तसेच भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावे, अशी …
Read More »राहुल गांधी यांनी डॉ संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरून व्यक्त केली खंत सुसंस्कृत समाजाला हादरवून टाकणारी शोकांतिका
बलात्कार आणि छळाला सामोरे गेल्यानंतर महाराष्ट्रातील सातारा येथील डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका असल्याची भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. डॉ संपदा मुंडे यांच्यावर यंत्रणेने अत्याचार आणि छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्ट वरून व्यक्त केली …
Read More »
Marathi e-Batmya