संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यास पुढील पोलिस कोठडीसाठी आणि मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासह इतर कायदेशीर बाबीप्रकरणी आज केज येथील न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी केजच्या न्यायालयाने देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपांवर या आधीच मकोका कायदा लावला होता. त्यानंतर आज आठवा आरोपी म्हणून वाल्मिक कराड याच्यावरही मकोका कायदा …
Read More »विधानसभा उपाध्याक्षालाच सरकारच्या विरोधात आरक्षणासाठी करावे लागतेय आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण नको
साधारणतः दोन ते अडीच वर्षापूर्वी भाजपाचे धुरंधरे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांना फोडत राज्यात सत्तेवर आलो असल्याचे छातीठोक वक्तव्य केले. मात्र त्यांनीच फोडलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा विद्यमान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आदीवासी समाजाच्या आरक्षण प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको या …
Read More »
Marathi e-Batmya