Tag Archives: नवरात्री

नवरात्रीच्या काळात “त्यांच्या घरीही” कष्टरूपी देवी येते रस्त्यावर विक्री व्यवसाय करणाऱ्यां कष्टकरी महिलांचे मनोगत

मुंबईतील बाजारपेठांमध्ये नवरात्र आणि दसऱ्याचा उत्साह दिसून येत आहे. मॉल्स, शोरूम आणि फूटपाथही खरेदीदारांनी फुलून गेले आहेत. पारंपारिक पोशाखात चमकदार लेहेंगा-चोली आणि चनिया चोली याशिवाय दागिन्यांचीही खरेदी केली जात आहे. फूटपाथवरही तुमच्या खिशानुसार तुमच्या आवडीच्या वस्तू मिळतात. ज्या घरांमध्ये लक्ष्मी (कष्टाचा पैसा) मोठ्या कष्टाने पोहोचतो त्या घरांमध्येही हा बाजारातील पैशांचा …

Read More »

मंगल प्रभात लोढा यांची माहिती, युवतींसाठी ‘हर घर दुर्गा अभियान’ आयटीआय संस्थेतील विद्यार्थींनीसाठी घेतला जाणार आत्मसंरक्षणाचा वर्ग

आता हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच हर घर दुर्गा अभियान सरकारच्या मालकीच्या आयटीआय संस्थेतील विद्यार्थींसाठी राबविण्यात येणार …

Read More »