Tag Archives: नवे गर्व्हनर

नवनियुक्त रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांचे स्पष्टीकरण, मजबूतीसाठी प्रयत्नशील सर्व व्यवसाय आणि लोकांना स्थिरता देणे आवश्यक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी बुधवारी सांगितले की, स्थिरता, विश्वास आणि वाढ हे अर्थव्यवस्थेचे तीन स्तंभ आहेत आणि ही तत्त्वे राखण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी मध्यवर्ती बँक प्रयत्नशील राहील. आज एका पत्रकार परिषदेत संजय मल्होत्रा ​​म्हणाले, “या तीनही व्यापक थीम अर्थव्यवस्थेसाठी अतिशय समर्पक आहेत कारण …

Read More »

आरबीआयच्या गर्व्हनर पदी आता महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा शक्तीकांता दास यांचा कार्यकाळ संपत आल्याने केंद्र सरकारचा निर्णय

उद्योग विभागाचे सचिव राहिलेले तथा एमए इतिहास विषयात पदवीत्तुर शिक्षण घेतलेले विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ १३ डिसेंबर रोजी संपत आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांची नियुक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून केली. संजय मल्होत्रा ​​हे भारतीय प्रशासकीय सेवेचे १९९० बॅचचे …

Read More »