आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातावरण, तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक खेळाडू तयार व्हावेत म्हणून केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे यास अधिक वेग देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राबवायच्या सर्व नाविन्यपूर्ण …
Read More »आठवडाभराच्या अधिवेशनात एकूण १९ पैकी १७ विधेयके महायुतीकडून मंजूर विधेयके मंजूर करण्यात महायुतीचा रेकॉर्ड ब्रेक
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ज्या पद्धतीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांचा सपाटा आणि निर्णयांचा वरवा ज्या पद्धतीने सुरु करण्यात आला होता. अगदी त्याच धर्तीवर आठवडा भराच्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने आणि अल्पसंख्य असलेल्या विरोधकाच्या जोरावर १९ पैकी १७ विधेयके मंजूर करून दाखवित एक नवा रेकॉर्ड ब्रेकच केला असल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात सुरु …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत घर मिळवून देणार कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना
विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली. उपमुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल साधणार पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकरांची सखोल चौकशी
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगीक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून येत्या …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेवटचे बॅट्समन म्हणून जयंत पाटील आले तरी… जाहीरनामा पाहायचा तर तर तो तुमचा
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेसनाचा आजचा शेवटचा दिवस. त्यात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर कोण काय बोलणार आणि सत्ताधारी त्यावर उत्तर काय देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान जयंत पाटील यांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभार मानत जाहीरनामा पहायचा तर तुमचा पाहायचा असेही …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही,… महायुती सरकार अहोरात्र काम करेल विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर
महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांना कितीतरी अधिक पटीने वेग देतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग, रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या. राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, डॉ आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपाचे फेक नॅरेटीव्ह भाजपाकडूनच राहुल गांधींविरोधात कुभांड, भाजपा सदस्यांनीच राहुल गांधींना अडवले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. अमित शाहांचे …
Read More »महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना …
Read More »महायुतीच्या या ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्री तर ६ आमदारांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ भाजपा आणि शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी
हिवाळी अधिवेशन आणि नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. आज रविवारी संध्याकांळी ४ वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. यावेळी तिन्ही पक्षाचे मिळून ३३ आमदारांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली. तर ६ राज्यमंत्री पदाचा शपथ देण्यात आली. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना …
Read More »अजित पवार म्हणाले, जितका मोठा गुच्छ-हार तितका मोठा…अडीच वर्षे मंत्री पद नागपूर शहरात विदर्भ आणि नागपूरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ; अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन...
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार आज करण्यात येत आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारा आधी नागपुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज नागपूरात मेळावा घेण्यात आला. तसेच नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटनही केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, हल्ली भला मोठा हार नाहीतर गुच्छ आणून अभिनंदन करण्याची पद्धत सुरु आहे. …
Read More »
Marathi e-Batmya