Tag Archives: निधीची तरतूद

भारताकडून मालदीवला करण्यात येणाऱ्या मदतीत २८ टक्क्यांची वाढ मालदीवच्या सुधारीत भूमिकेनंतर अर्थसंकल्पातील मदत वाढविली

राजनैतिक तणावामुळे निर्माण झालेल्या गोंधळलेल्या वर्षानंतर, भारताने २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मालदीवला देण्यात येणाऱ्या विकासात्मक मदतीत लक्षणीय वाढ केली आहे. २०२४ मध्ये द्विपक्षीय संबंधांमध्ये तणावपूर्ण परिस्थितीमुळे निधीत मोठी कपात झालेल्या या बेट राष्ट्राला आता मदत वाटपात जवळपास २८% वाढ दिसून येत आहे. उच्चस्तरीय संबंधांमुळे आणि भारताच्या शेजाऱ्यांवरील धोरणात्मक लक्ष अधोरेखित …

Read More »

महानंदच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी १३८.८४ कोटीचा निधी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

शासनाने महानंदच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती घेणाऱ्या ४६७ क्रर्मचाऱ्यांना १३८. ८४ कोटाचा निधी बुधवारी महानंदला उपलब्ध करून दिल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देत पुढे बोलताना म्हणाले की. महायुती सरकारने आपली वचनपुर्ती केल्याचे सांगत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या सहकार्याने पुन्हा महानंद ही महाराष्ट्रातील अग्रेसर दुग्धक्षेत्रातील संस्था …

Read More »