Tag Archives: निसार

इस्रो आणि नासाचा पहिलाच संयुक्त उपग्रह निसार आकाशात अंतरिक्षमधून पृथ्वीवरील अगदी लहान हालचाली उपग्रह टिपणार

इस्रो आणि नासाच्या संयुक्त मोहिमेतील निसार उपग्रहाचे बुधवारी संध्याकाळी नियोजित वेळेनुसार यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. दोन्ही अवकाश संस्थांच्या सहकार्यातून विकसित केलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह भारताच्या आग्नेय किनाऱ्यावरील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोच्या जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV) वरून प्रक्षेपित करण्यात आला. एका निवेदनात, माजी इस्रो प्रमुख के. सिवन म्हणाले की निसार …

Read More »

इस्रो सचिव सोमनाथ एस यांची माहिती, पेलोड तंत्रज्ञान आणि अंतराळ बाऊड प्रगतीवर इस्रो आणि नासाच्या मदतीने काम सुरु

भारत पहिल्यांदाच भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) प्रयोगशाळांच्या बाहेरील सुविधांमध्ये पेलोड तंत्रज्ञान आणि अंतराळ-बाउंड हार्डवेअरमध्ये प्रगती करत आहे, असे अंतराळ विभागाचे अध्यक्ष आणि सचिव सोमनाथ एस यांनी म्हटले आहे. या कंपन्यांना जागतिक स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवून, एका महत्त्वाच्या वाटचालीत, इस्रो ISRO ने भारतीय कंपन्यांकडून पेलोड आणि उपग्रह मिळवण्याची …

Read More »