पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सल्लागर समितीचे अध्यक्ष आणि पुणे येथील गोखले आर्थिक आणि राजकिय इन्स्टीट्युटचे माजी कुलपती बिबेक देबरॉय यांचे आज निधन झाले. त्यांचे मृत्यूसमयी ६९ वय होते. त्यांनी मोदी यांना दिलेल्या आर्थिक सल्ल्यामुळे बिबेक देबरॉय याना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर अजित रानडे यांची कुलपती पदावरून हकालपट्टी …
Read More »अनंथा नागेश्वरन म्हणतात, भारतीय कुटुंबियांची गुंतवणूक आता गृहनिर्माण मध्ये बचत करण्याकडे भारतीयांचा कल कमी होतोय
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन म्हणतात, भारतीय कुटुंबे त्यांची बचत आर्थिक मालमत्तेवरून गृहनिर्माण मालमत्तेकडे वळवत आहेत. बिझनेसलाइनने आयोजित केलेल्या ‘ब्रेकफास्ट विथ बिझनेसलाइन’ मेळाव्यात बिझनेसलाइनचे संपादक रघुवीर श्रीनिवासन यांच्याशी झालेल्या संभाषणात, आर्थिक मालमत्तेत किंचित वाढ होण्याबरोबरच घरगुती आर्थिक दायित्वांमध्ये वाढ होण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितले. …
Read More »
Marathi e-Batmya