Tag Archives: पदोन्नती प्रक्रियेची माहिती

माधुरी मिसाळ यांचे आश्वासन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पदोन्नती प्रकियेची फेरचौकशी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २०१० पासून आजपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांचा आधारे वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आली नाही. तथापि विधानपरिषद सदस्यांनी केलेली मागणी  लक्षात घेऊन शासनाकडून सविस्तर चौकशी केली जाईल आणि या चौकशीचा अहवाल  लवकर मागवण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद …

Read More »