Tag Archives: परराष्ट्र मंत्री

संसदेत डॉ एस जयशंकर यांच्या बोलण्यात अडथळे अमित शाह झाले विरोधकांवर संतप्त विरोधकांना फटकारले, तुम्ही सतत तुमचे म्हणणे लादलेले चालणार नाही

संसदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील मुद्यांवर आक्षेप घेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बोलण्यात अडथळे आणण्यास सुरुवात केली. परंतु या सततच्या अडथळ्यांवरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संतप्त होत विरोधकांवर टीका केली. तसेच वारंवार व्यत्यय आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या जागेवरून उठून विरोधकांना फटकारले. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष …

Read More »

डॉ एस जयशंकर यांनी दावा फेटाळल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा तेच वक्तव्य भारत-पाकिस्तान युद्धाबरोबर सहा मोठी युद्धे थांबवली-डोनाल्ड ट्रम्प

संसदेच्या पावसाळी अधिवेशात ऑपरेशन सिंदूर सुरु असताना अचानक केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत शस्त्र संधीची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यावरून संसदेत विरोधकांनी रान उटविले. नेमक्या त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानचे युद्ध व्यापारामुळे आपण थांबवले असल्याचा दावा करत त्या वक्तव्याची पुनरावृत्ती अनेक वेळा केली. विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात …

Read More »

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याशी संबध नाही ऑपरेशन सिंदूर प्रश्नी ट्रम्प यांच्या दाव्यावर विरोधकांच्या मागणीवर स्पष्ट

संसदेच्या अधिवेशनाला आज सकाळी पुन्हा एकदा सुरुवात झाली. यावेळी विरोधकांच्या मागणीप्रमाणे ऑपरेशन सिंदूर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत २५ ते २६ वेळा भारत-पाकिस्तानचे युद्ध थांबविल्याबाबतचे दावा केला. त्यावरील केंद्र सरकारने खुलासा करावा अशी मागणी काँग्रेसचे उपनेते तरूण गोगाई यांनी या प्रस्तावावर बोलताना केली. त्यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्री …

Read More »

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी घेतली भेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिगपिंग यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी डॉ एस जयशंकर चीन दौऱ्यावर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांमधील समकक्षांनी मंगळवारी (१५ जुलै २०२५) चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टमध्ये डॉ एस जयशंकर म्हणाले की, भारत-चीन द्विपक्षीय संबंधांमधील अलिकडच्या विकासाबद्दल राष्ट्रपती शी जिगपिंग यांना माहिती दिली. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सोमवारी (१४ …

Read More »

भारत-चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत डॉ एस जयशंकर म्हणाले, व्यापारी निर्बंध लागू करणे टाळायला हवे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या भेटीत मांडले मत

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत “प्रतिबंधात्मक” व्यापार उपाय आणि अडथळे दूर करण्याचे आवाहन केले. वर्षानुवर्षे सीमा तणावानंतर दोन्ही देश संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करत असताना परस्पर विश्वास निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. “या संदर्भात प्रतिबंधात्मक व्यापार उपाय आणि अडथळे …

Read More »

रशियाकडून तेल खरेदी-५०० टक्के कर, डॉ एस जयशंकर, आम्ही लक्ष्य ठेवून सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्याकडून अमेरिकन काँग्रेसमध्ये प्रस्ताव

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी गुरुवारी रशियन तेल आयातीवर ५०० टक्के शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संबोधित करताना सांगितले की, भारत आपल्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम करू शकणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवेल. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले की, सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या विधेयकाबाबत, यूएस काँग्रेसमध्ये घडणाऱ्या कोणत्याही विकासामुळे आमच्या हितावर …

Read More »

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले, दहशतवादाचा उल्लेख नाही तर भारताची सही नाही एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेकडून वक्तव्य जारी

एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निकालाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी न करण्याच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निर्णयाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समर्थन केले आणि म्हटले की जर दहशतवादाचा उल्लेख नसेल तर भारत त्या पत्रकावर स्वाक्षरी करणार नाही असे निक्षून सांगितले. पाकिस्तानचा तिरकस उल्लेख करताना डॉ एस …

Read More »

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले, इराण विरोधातील आक्रमकता निराधार इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्या भेटीनंतर पुतीन यांची स्पष्टोक्ती

सोमवारी (२३ जून २०२५) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मॉस्को येथे झालेल्या चर्चेत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांना सांगितले की, इराणविरुद्ध आक्रमकता निराधार आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर क्रेमलिन चर्चेच्या सुरुवातीला व्लादिमीर पुतिन यांनी ही टिप्पणी केली आणि सांगितले की, रशिया इराणी लोकांना मदत करण्यास तयार असल्याची स्पष्ट ग्वाहीही यावेळी …

Read More »

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची म्हणाले, हे तर अमेरिकेचे गुन्हेगारी वर्तन अणु कराराच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन, अमेरिकेचा केला निषेध

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी रविवारी इराणच्या अण्वस्त्र सुविधांवर हवाई हल्ले केल्याबद्दल अमेरिकेचा निषेध केला आणि ते आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांचे चार्टर आणि अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एनपीटी) चे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले. एक्स वर पोस्ट केलेल्या कडक शब्दात लिहिलेल्या निवेदनात, सय्यद अब्बास अराघची यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा …

Read More »

डॉ एस जयशंकर म्हणाले, भारत पाकिस्तान दरम्यानचा संघर्ष शेजारी म्हणून नव्हे तर ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची भूमिका स्पष्ट केली

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक समुदायाला हे समजून घेण्याचे आवाहन केले की भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडचा संघर्ष हा केवळ दोन शेजाऱ्यांमधील संघर्ष नव्हता तर तो दहशतवादाशी लढण्याबद्दल होता, जो अखेरीस पश्चिमेला त्रास देईल असे सांगितले. युरोपियन न्यूज साइट युरॅक्टिव्हला दिलेल्या मुलाखतीत, डॉ एस जयशंकर यांनी काश्मीरमध्ये झालेल्या अलिकडच्या …

Read More »