Tag Archives: पराभूत उमेदवार

वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. मुंबईकरांनी काँग्रेसचे २४ नगरसेवक महानगरपालिकेत पाठवले आहेत, हे २४ जण जनतेच्या प्रश्नावर काम करतील पण जे पराभूत झाले त्यांनी खचून जाऊ नये, आपल्या वार्डातील जनतेचे प्रश्न, समस्या यावर आवाज उठवा, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असल्याची ग्वाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष …

Read More »