Tag Archives: परिक्षेचे सुधारीत वेळापत्रक

चार्टर्ड अकाऊंटन्ट परिक्षेच्या नव्याने तारखा जाहिरः या तारखेला होणार परिक्षा आयसीएआयने नव्याने तारखा केल्या जाहिर

भारत-पाकिस्तान संघर्ष आणि त्यानंतरच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीए फायनल, इंटरमीडिएट आणि आयएनटीटी-एटी (पीक्यूसी) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने जाहीर केले आहे. मूळतः ९ मे ते १४ मे २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या या परीक्षा आता १६ मे ते २४ मे २०२५ दरम्यान घेतल्या …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिर केले सुधारीत परिक्षेचे वेळापत्रक राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार, २१ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून ३० मे, २०२४ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक …

Read More »