राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना …
Read More »पुणे पोर्शे अपघात प्रकरणी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदी दोन भारत निर्माण करतायत
पुणे येथील कल्याणी नगर भागात करोडपती विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने दारू पिऊन त्याच्या पोर्शे या महागड्या गाडीचे रॅश ड्रायव्हिंग करत दोन निष्पापांचा बळी घेतला. तरीही वेदांत अगरवाल यास लगेच जामीन मिळावा यासाठी त्याला अल्पवयीन असल्याचे दाखविण्यात आले. यावरून महाराष्ट्रात आणि पुण्यात पोलिसांच्या भूमिकेवरून आणि बाल हक्क न्यायालयाने …
Read More »
Marathi e-Batmya