Tag Archives: पुणे महानगरपालिका

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात ओबीसीसाठी १० टक्के आरक्षण लागू

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार पदभरती होणार आहे. त्यानुसार इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन …

Read More »

अजित पवार यांची माहिती, पुणे-लोणावळा’ रेल्वेच्या दोन मार्गिका आणि मेट्रोची दोन स्थानके वाढणार प्रकल्पासाठी राज्यशासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की,  मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या …

Read More »

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामावरून छगन भुजबळ यांची नाराजी महिन्याभरात स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक व भिडे वाडा स्मारकाच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले क्रांतीज्योती व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी ॲड. मंगेश ससाणे, ॲड मृणाल ढोले पाटील, …

Read More »

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांचा मिळकत कर दहापट कमी करा

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांतील निवासी तसेच बिगरनिवासी मिळकतींना पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या मिळकतकराच्या तीनपट ते दहापट मिळकतकर आकारणे अन्याय्य असून मिळकतदारांना हा कर भरणे शक्य नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचा मिळकतकर पूर्वीच्या ग्रामपंचायतकराच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल, याची दक्षता घेण्यात यावी. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, …

Read More »