Tag Archives: पुरवठा

जयकुमार रावल यांची माहिती, उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना गॅसचा पुरवठा

महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला …

Read More »

केंद्र सरकारचे आवाहन, इंधन आणि एलपीजी अंशत पूर्ववत पीएनजी (PNG) हा एलपीजी (LPG) सिलिंडरपेक्षा अधिक स्थिर पर्याय

लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी च्या संभाव्य तुटवड्याबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सोमवारी या इंधनाचा वापर करण्याचे आवाहन केले आणि पाईपद्वारे नैसर्गिक वायू अर्थात पीएनजी च्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दिले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव (विपणन आणि तेल शुद्धीकरण) सुजाता शर्मा म्हणाल्या की, घरगुती …

Read More »

ऐन हिवाळ्यात विक्रमी वीजेची मागणी महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा शनिवारी ११ जानेवारी रोजी राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली व महावितरणने यापूर्वीच नियोजन केल्यानुसार कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता ही मागणी पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

सौदी अरेबिया ओपेक देशांनी कच्चा तेलाच्या पुरवठ्याच्या कपातीचा कालावधी वाढवला मध्य पूर्वेतील अशांतता आणि किंमतीत वाढ न झाल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सौदी अरेबिया आणि सहयोगी तेल उत्पादक देशांनी रविवारी पुढील वर्षभर उत्पादनाची कपात मर्यादा वाढवली, मध्य पूर्वेतील अशांतता आणि उन्हाळ्याच्या प्रवासाच्या हंगामाच्या सुरूवातीच्या काळातही न वाढलेल्या मंद किमतींच्या अनुषंगाने हा कपातीचा कालावधी वाढविल्याचे सांगण्यात येत आहे. उत्पादक कार्टेल आणि रशियासह सहयोगी देशांच्या सदस्यांनी बनलेल्या OPEC+ युतीने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत दररोज …

Read More »