Tag Archives: पूनम गुप्ता यांना आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा अनुभव

आरबीआयच्या उप गर्व्हनर पदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती पहिल्यांच पद स्विकारणाऱ्या पहिल्याच महिला

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पूनम गुप्ता यांची नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या दशकाहून अधिक काळानंतर हे पद स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आरबीआय RBI त्यांच्या चलनविषयक धोरणांमध्ये शिथिलता आणण्याची शक्यता असताना त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पूनम गुप्ता या एक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. …

Read More »