Tag Archives: पॅलेस्टाईन

युनोच्या सभेत बेंजामिन नेत्यानाहू यांनी गाझातील नरसंहाराचे आरोप फेटाळले युनोच्या अहवालात गाझातील नरसंहारप्रकरणी ठेवला होता ठपका

शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करण्यासाठी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सभागृहात दाखल झाले तेव्हा अनेक राजदूतांनी सभात्याग करत त्यांच्या खुर्च्या रिकाम्या केल्या. गाझामधील लष्करी कारवाईमुळे इस्रायलला जागतिक पातळीवर एकटे पडावे लागत असल्याने हा सभात्याग करण्यात आला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली की, …

Read More »

कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युकेकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन मधील सघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीत हल्ले करत तेथील नागरिकांना हुसकावून लावले. तसेच अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले. नागरी वसाहतींवर हल्ले करून नागरिकांना बेघर केले. इस्त्रायलच्या विरोधात जागतिक स्तरावर नाराजी पसरली. त्यातच संयुक्त राष्ट्रसंघाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालत इस्त्रायलकडून गाझा पट्टीत नरसंहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सगळ्या …

Read More »

फ्रान्सनंतर आता ब्रिटन देणार पॅलेस्टायनला मान्यता इस्त्रायल जोपर्यंत गाझामध्ये युद्धबंदीसाठी सहमती दर्शवित नाही

पंतप्रधान केयर स्टारमर यांनी मंगळवारी सांगितले की, इस्रायल गाझामध्ये युद्धबंदीला सहमती देत नाही आणि दीर्घकालीन शांततेसाठी पावले उचलत नाही तोपर्यंत युके सप्टेंबरमध्ये पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देईल. स्टारमर यांनी गाझामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी उन्हाळी मंत्रिमंडळाच्या दुर्मिळ बैठकीसाठी मंत्र्यांना बोलावले. केअर स्टारमर यांनी इस्त्रायला सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर ब्रिटन पॅलेस्टाइन राज्याला …

Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबर करार नाही पॅलेस्टाईनला मान्यता देण्यासंदर्भात फ्रान्सच्या मागणीला धुडकावले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की हमास गाझामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी “करार करू इच्छित नाही”, आणि वाटाघाटींमध्ये झालेल्या अपयशासाठी दहशतवादी गटाला जबाबदार धरले. डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की, वाटाघाटीच्या बाबतीत त्यांनी माघार घेतली. ते खूप वाईट होते. हमास खरोखर करार करू इच्छित नव्हता. मला वाटते की …

Read More »

अमेरिका पुन्हा एकदा युनेस्कोतून बाहेर पडणार इस्रायल प्रकरणी पक्षपाती धोरणावरून टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाचा निर्णय

अमेरिका संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थे, युनेस्कोमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दीर्घकाळ टीका केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांपासून देशाला दूर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे, असे दोन युरोपीय राजदूतांनी म्हटले आहे. अमेरिकेने संघटनेतील सतत “इस्रायलविरोधी पक्षपात” म्हणून वर्णन केल्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. सिनेटर मार्को …

Read More »

गाझातील मानवी मुल्यांच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भारत युनोत गैरहजर हमास हल्ल्याचा उल्लेख न केल्याने आमसभेत गैरहजर राहिल्याचा दावा

सध्या मध्य पूर्वेत हमास आणि इस्त्रायल दरम्यान उडालेल्या युध्दाच्या भडक्याने आंतराराष्ट्रीयस्तरावर सरळ सरळ दोन तट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या युध्दाच्या मुद्यावरून युनोच्या आमसभेच्या मतदानावेळी भारत सरकार गैरहजर राहिला. भारत सरकारने गैरहजर राहण्याचे समर्थन करताना मानवीदृष्टीकोनातून युध्दबंदीचा प्रस्ताव या सभेत आणण्यात आला नाही. उलट ७ ऑक्टोंबर रोजी हमास …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावर या अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट जर एखाद्याने मानवी मर्यादा ओलांडल्या आणि त्याचे भयंकर परिणाम होत असतील तर

सध्या  यांच्यात सुरू असलेलं युद्ध अधिक तिव्र झालं असून संपूणर जगाची चिंता वाढवली आहे. गाझा पट्टीजवळ इस्रायली सैन्य, रणगाडे सज्ज आहेत. कुठल्याही क्षणी इस्रायली सैन्य गाझावर हल्ला करतील अशी स्थिती आहे. त्याठिकाणी सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जग हदरलं आहे. युक्रेन आणि रशियामधील …

Read More »

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाची प्रमुख कारणे कोणती ? इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध : साम्राज्यवाद नव्हे धर्मयुद्धच !

संपूर्ण शहर साखर झोपेत असताना पॅलेस्टाईन सैनिकांच्या हजारो रॉकेटचा मारा करत आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या शहरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत जवान आणि नागरिकांचे अपहरणही केले. या हल्ल्यामध्ये सरकारी आकड्यानुसार इस्रायलच्या १०० नागरिकांनी आपला प्राण गमावला. तर या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर भूमिका …

Read More »

इस्त्रायलने केली पॅलेस्टाईन विरोधात यु़ध्दाची घोषणा गाझा पट्टीत पॅलेस्टाईनकडून क्षेपणास्त्र डागल्याने युध्दाला सुरुवात

मागील काही महिन्यांपासून इस्त्रालयचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात वातावरण तापलेलं होतं. त्यामुळे नेत्यान्याहू यांना जनतेच्या रोषासमोर कायद्यातील बदलाच्या तरतूदींबाबत माघार घ्यावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यातच पॅलेस्टाईनच्या हमास या लष्करी यंत्रणेकडून गाझापट्टीत अनेक क्षेपणास्त्र माऱ्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी इस्त्रायलही या …

Read More »