काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात पेपरफुटीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी ही “व्यवस्थात्मक अपयश” असल्याचे म्हटले आहे. सहा राज्यांमध्ये पेपरफुटीच्या नव्या लाटेदरम्यान गुरुवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये गांधींनी या समस्येवर “एकत्रित राजकीय प्रतिसाद” देण्याचे आवाहन केले आहे. “६ राज्यांमधील ८५ …
Read More »जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची ती परिक्षा अखेर रद्द
“जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” पदासाठी २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी …
Read More »
Marathi e-Batmya