Tag Archives: पोलिस बंदोबस्त

मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी मुंबईत मराठा आंदोलकांचा महापूर कायम आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नव्याने मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर सहभागी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांचा महापूर कायम आहे. जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार केल्याने त्यांच्यासोबतच्या आंदोलकांनी आणि पुन्हा राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मुंबईत नव्याने दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात…

जनतेच्या पैशाची उधळपट्टी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’सध्या सुरू आहे. भारत सरकार ऐवजी मोदी सरकार, असा उल्लेख या यात्रेच्या निमित्ताने करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. सरकारच्या या गैरप्रकाराला जनतेतून प्रचंड विरोध होत आहे. या विरोधाला घाबरून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर ओढवली …

Read More »