Tag Archives: फिक्स डिजॉझिट

देशातील बहुतांशी लोकांची कोणत्या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या टॉप १० बँकांची यादी

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील सात बँका आणि तीन खाजगी क्षेत्रातील बँकांकडे एकूण बँक ठेवींपैकी ७६ टक्के रक्कम आहे. बहुतेक गुंतवणूकदार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची बँक आहे. …

Read More »

या बँकांकडून एफडीवर सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमपेक्षा जास्त व्याज, पहा संपूर्ण यादी ८.२ टक्के वाज दर फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या रकमेवर

ज्येष्ठ नागरिकांकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी आजही ते लहान बचत योजना आणि बँक एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. ज्येष्ठ नागरिक योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना आहे. यामध्ये जुलै ते सप्टेंबर २०२३ दरम्यान ८.२ टक्के व्याजदर दिला जात आहे. सरकार दर तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर …

Read More »