महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक पर्यटन दिन २०२४ साजरा करण्यात येणार असून युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) यांचेद्वारे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) ‘पर्यटन व शातंता’ (“Tourism & Peace”) हे घोषित करण्यात आले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास …
Read More »राशिद खानला रतन टाटांकडून १० कोटी रुपये? जाणून घ्या रतन टाटा काय म्हणाले… १० कोटी रुपयांचे बक्षिस कशासाठी
अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू राशिद खान आणि रतन टाटा यांच्याबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये असे म्हटले जात आहे की दिग्गज उद्योगपती रतन टाटा राशिद खानला १० कोटी रुपयांचे बक्षीस देणार आहेत. कारण अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान याने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर भारताचा तिरंगा फडकावला होता. यासाठी …
Read More »