बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज …
Read More »होमगार्ड पदाकरिता मैदानी चाचणीची माहिती संकेतस्थळावर २ हजार ५४९ पुरुष व महिला होमगार्डच्या रिक्त पदासाठी भरती
होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या २ हजार ५४९ पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता २ ऑगस्ट २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. होमगार्ड बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण २ हजार २४७ अर्ज …
Read More »
Marathi e-Batmya