Breaking News

Tag Archives: भारतीय लष्कर

सिंधू नदीवर ह्युम पाइप पुलाचे बांधकाम, दळणवळण सुलभ नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने भारत सरकारचा निर्णय

लेह-लडाख ‘एलओसी’वर लडाखमधील नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्युम पाइप पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. शिवाय लष्कर आणि सामान्य नागरिकांना न्योमा आणि निडर या गावांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. तसेच दिवसेंदिवस चीनच्या कुरापतीमुळे भारत सरकारने या भागात आक्रमक, वेगवान हालचाली सुरू …

Read More »

भारतीय सशस्त्र दलातील २४ महिला जवानांचा ऑलिंम्पिक स्पर्धेत भाग लष्कराने दिली माहिती

२६ जुलैपासून सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय सशस्त्र दलातील २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, जे सेवेतील महिला खेळाडूंच्या पहिल्या सहभागासह एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या वर्षी, संघात ११७ खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांमध्ये २०२० टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ सशस्त्र …

Read More »

‘सलाम मुंबई’ कार्यक्रमाचे भारतीय लष्कराकडून आयोजन नेटके नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘सलाम मुंबई’ कार्यक्रम मोठ्या संख्येने नागरिकांना पाहता यावा यासाठी नेटके नियोजन केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील सर्व यंत्रणा सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. ‘सलाम मुंबई’ या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »