Tag Archives: मंत्री पदाचे अधिकार

मंत्र्याचे कामकाज हस्तांतरण, भास्कर जाधव आक्रमक, राहुल नार्वेकर म्हणाले ही प्रथा २०१९ पासूनची एकनाथ शिंदे यांच्याकडील अतिरिक्त मंत्री पदाचे अधिकार अधिवेशन काळात इतरांकडे

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनास काल पासून सुरुवात झाली. मात्र आज अधिवेशनाचे कामकाज आज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिवसेना उबाठाचे आमदार तथा भावी विरोधी पक्षनेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडील मंत्री म्हणून असलेले अधिकार इतर मंत्र्याकडे वर्ग केल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी …

Read More »