मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत. …
Read More »मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला सुरेश धस यांनी निराश केले सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगे पाटील यांची टीका
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली. यावेळी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल धस यांचे कौतुक करणाऱ्या मराठा समाजाला सुरेश धस यांनी …
Read More »चार-सहा तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या सुरु असलेल्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाठपुरावा करूनही अद्याप याप्रकरणाच्या तपासाची माहिती दिली नाही. उलट धनंजय देशमुख यांना धमकाविण्याचा प्रकार काहीजणांकडून होत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर …
Read More »धाराशिवच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, १५ तारखेपर्यंत न्याय द्या नाही तर… खंडणी प्रकरणातील आरोपीलाही मकोका लावा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी याा दोघाच्या प्रकरणातील दोषींवर राज्य सरकारने १५ तारखेपर्यंत कारवाई करावी अन्यथा राज्य बंद झालंच म्हणून समजा असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तसेच पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या ७ मारेकऱ्यांना जो मकोका कायदा लावला आहे त्यात …
Read More »मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवावा मराठे शांत अन्यथा मराठे काय आहेत ते दाखवून देऊ
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे …
Read More »मनोज जरांगे पाटील याचे, आता ते आरक्षण देणार की…. मुख्यमंत्री फडवणीस यांची स्पष्टोक्ती मराठा आरक्षणानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षण व शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार
मागील एक वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या मराठा समाजाचे नेते तथा समर्थक मनोज जरांगे पाटील यांच्या सततच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अर्थात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र प्रत्यक्षात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा खोचक टोला, शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर… मराठ्यांच्या मताशिवाय कुणीही सत्तेत बसू शकत नाही
राज्यात संशयातीत बहुमत मिळूनही महायुतीच्या सत्ता स्थापनेला उशीर झाला. तसेच उशीराने का होईना राज्यातील सत्ता स्थापनेचा मुहुर्त अखेर लागला खरा. पण त्यातही खाते वाटपावरून सत्ता स्थापनेच्या आधीच संदोपसंदी सुरु झाल्याचे चित्र राज्याच्या महायुतीमध्ये सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मात्र महायुतीला खोचक …
Read More »राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा, मनोज जरांगे पाटील यांना आधीच यादी दिली होती यादीमुळे माघार घेतली यात तथ्य नाही ती आधीच दिली होती
आमच्या मित्रपक्ष असलेल्या दलित मुस्लिमांनी यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी दिली नसल्याने आम्ही निवडणुकीत माघार घेतली, असे मनोज जरांगे पाटील सांगत आहेत. परंतु त्यांच्या बोलण्यात अजिबात तथ्य नसल्याचे सांगत आम्ही दलित आणि मुस्लिम उमेदवारांची यादी जरांगे यांच्याकडे काही दिवसां आधीच दिली होती, असा गौप्यस्फोट राजरत्न आंबेडकर यांनी केला. राजरत्न आंबेडकर यांनी …
Read More »मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मतदारासंघाची घोषणा, कुठे पाडणार-कुठे उमेदवार देणार मराठवाड्यातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा, राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार पाडणार
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपाचा सुफडा साफ करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार देत निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही केली होती. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतील विजयी होण्यासाठी लागणाऱ्या मतांचे गणित जुळवित कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार कोणत्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार याबाबतचे मतदारसंघ …
Read More »प्रविण दरेकर यांची माहिती, १४ तारखेला मोदींची मुंबईत सभा विषारी सापाच्या तोंडून मतांच्या लाचारीसाठी हिरवे फुत्कार येताहेत
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर देत टिका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पातळीच राहिलेली नाही. या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या …
Read More »
Marathi e-Batmya