Tag Archives: मराठा आरक्षण आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हटणार नाही आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात

पोलिसांनी मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाला आझाद मैदानावर आंदोलन करण्यास एक दिवसाची परवानगी दिली. त्यानंतर आज सकाळी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. त्यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या मराठा आरक्षण समर्थक आंदोलनकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगे पाटील यांना नोटीस, परवानगीशिवाय आंदोलन नाही गणेशोस्तवामुळे कायदा व सुव्यस्थेच्या प्रश्न

सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येत नाही हे लक्षात घेऊन, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येत नाहीत असे स्पष्ट आदेश दिले. तसेच गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा हवाला दिला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि न्यायमूर्ती …

Read More »

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपासह महायुतीत असलेल्या पक्षांना चांगलाच बसला. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आणि …

Read More »

छगन भुजबळ यांचा आरोप, जरांगेच्या मागे राजेश टोपे आणि रोहित पवार… राजेश टोपे यांचा बोलण्यास नकार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा प्रणित राज्य सरकारला अल्टीमेटम देत जे मराठा आंदोलनाला विरोध करत आहे अशा ओबीसी आणि भाजपाच्या नेत्यांना पाडणार असल्याचा इशारा दिला. तसेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक उमेदवार आगामी विधानसभा निवडणूकीत पाडणार असल्याचा निर्धारही व्यक्त …

Read More »

जयंत पाटील यांचा खुलासा, सोबत फोटो आहे म्हणून दगडफेकीला प्रोत्साहन दिले…

बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचारातील आरोपीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भातील फोटो भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत बीडमधील जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनांमागे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असल्याचा आरोप करत फोटो ट्विट केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप,…. पण, भाजपाची इच्छाशक्तीच नाही! मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य!

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही नवीन नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व मार्ग बंद झालेत काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आरक्षण देण्याचे सर्वच मार्ग बंद झालेले नाहीत. सत्ताधारी …

Read More »

राज ठाकरे म्हणाले,… सरकारचं चुकलं मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्ज आंदोलन

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर ट्विट करत आपली भूमिका मांडली. राज ठाकरे म्हणाले, ह्या घटनेवर मी …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी… दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश, आंदोलकांच्या भावनांशी सहमत

“मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, फोन आल्यानंतरच लाठीचार्ज, गोवारी हत्याकांड…. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु असतानाच जालना येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या आंदोलकांवर पोलिस लाठीचार्ज करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोक जखमी झाले. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जालना येथील रूग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. यावेळी भेटीनंतर आंदोलनकर्त्यांच्या ठिकाणी जाऊन संवाद साधला. त्यानंतर आयोजित …

Read More »