राज्य सरकारने केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी जनांकडून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे अवघ्या मराठीजनांच्या विरोधामुळे अखेर राज्य सरकारने हिंदी सक्तीच्या मुद्यावरून माघार घेतली. तसेच हिंदी सक्तीचा निर्णय आणि त्रिसुत्री भाषेचा निर्णयही मागे घेतला. त्या निमित्त आयोजित विजयी मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. …
Read More »उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांना सवाल, पण मोदींची शाळा कोणती ? राज ठाकरे यांच्या सर्वांच्या शाळेच्या यादीवरून भाषणात दाद
हिंदी भाषेच्या सक्तीवरून मराठी जणांच्या लढ्यासमोर राज्य सरकारने माघार घेतली. त्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे आणि शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक मराठी बांधवही उपस्थित होते. या विजयी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी शिक्षणाचा …
Read More »शिवसेना उबाठाच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण, राजभाषा मराठीच भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकले नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे काही नाही असे मत एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यानंतर त्याचे राजकिय पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात उमटले. विधानसभेत शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी राज्य सराकरने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यावर बोलताना …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आव्हान, मराठी बाबत बोलणारा तो जर चिल्लर नसेल तर… गद्दारांनी छावा चित्रपटातून धडा घेऊन मराठीबाबतचे प्रेम दाखवून द्यावे
मुंबईत मराठी भाषा शिकण्याची गरज नसल्याची नसल्याचे वक्तव्य आरआरएसच्या नेते भैय्याजी जोशी कोण आहे त्याने मुंबईत येऊन केले. त्यांच्या वक्तव्यातुन मुंबईवर गुजराती भाषा थोपण्याचे भाजपाचे षडयंत्र दिसून येत आहे. तसेच ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हा चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर करत त्या दोघांवरील कारवाई …
Read More »शिवसेना उबाठा आक्रमकः मुंबईत मराठी बोललीच पाहिजे आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्या त्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद
महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक बोली भाषा बोलल्या जातात. मात्र मुंबईत रहायचे तर मराठी भाषा आलीच पाहिजे असा कायदा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना करण्यात आला होता. मात्र आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नुकतेच मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही असे …
Read More »‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन २८ जुलैपासून मनोरंजनाचा बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय
मराठी मनोरंजनाचा बॉस बिग बॉस ‘BIGG BOSS मराठी’चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. १०० हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झालेयत. १०० दिवसांच्या या प्रवासात …
Read More »
Marathi e-Batmya