राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता पर्यंत ५० टक्क्यापर्यंत असलेला महागाई भत्ता आता ५३ टक्क्यावर पोहोचला आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून देण्यात येणार आहे. तसेच हा भत्ता थकबाकीसह रोखीने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दर सहा महिन्यांनी …
Read More »बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ इंडियन बँक असोसिएशनने जारी केली अधिसूचना
बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे आणि तो मे, जून आणि जुलै २०२४ साठी १५.९७% असेल. इंडियन बँक असोसिएशन (IBA) ने १० जून २०२४ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे: “कलम १३ नुसार ०८.०३.२०२४ च्या १२ व्या द्विपक्षीय समझोत्यातील आणि ०८.०३.२०२४ च्या संयुक्त नोटच्या खंड 2 (i) मध्ये, मे, …
Read More »
Marathi e-Batmya