Tag Archives: महाभारत

पेपर फुटीवरून राहुल गांधी यांची टीका, ८५ लाख विद्यार्थी पद्मव्यूहात व्यवस्थात्मक अपयश असल्याची केली टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात पेपरफुटीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी ही “व्यवस्थात्मक अपयश” असल्याचे म्हटले आहे. सहा राज्यांमध्ये पेपरफुटीच्या नव्या लाटेदरम्यान गुरुवारी एक्स वरील एका पोस्टमध्ये गांधींनी या समस्येवर “एकत्रित राजकीय प्रतिसाद” देण्याचे आवाहन केले आहे. “६ राज्यांमधील ८५ …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, देश राज्यघटनेने की मनुस्मृतीने चालणार…सावरकरांच्या भूमिकेशी प्रतारणा संसदेतील राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित चर्चेत राहुल गांधी यांचा सवाल

आधुनिक भारताच्या नियमांची पुस्तिका म्हणजे राज्यघटना ही असून ही राज्यघटना संत बसवेश्वर, तथागत गौतम बुद्धा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचाराच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेले हे एक हस्तावेज आहे. मात्र सावरकर हे हिंदूंसाठी मनुस्मृती हाच कायदा असल्याचे सांगितल्याचे एक कोट सांगत सत्तेवर बसलेले सत्ताधारी नेहमी सावकर यांचे उदोउदो करत असतात …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शाह यांनी सांगितले अपमान सहन कर पण… पोहरा देवीची खोटी शपथ उद्धव ठाकरे यांनी घेतली

उद्धव ठाकरेंनी नुकताच विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात करताना पोहरा देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी भाषण करताना सांगितलं की, पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो भाजपाने फसवलं. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देताना म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर माफी मागितली असेल असं म्हणत २०१९ …

Read More »