उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशाचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी …
Read More »१० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय
माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून …
Read More »१० वी च्या परिक्षा निकालाची तारीख जाहिर २७ मे ला लागणार दहावीचा निकाल
काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी २० मे रोजी १२ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परिक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना वावगं पाऊल न उचलम्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील दहावी परिक्षेचा निकाल ७ दिवसानंतर लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १० वी परिक्षेचा निकाल आता २७ मे …
Read More »दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक असून, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. राज्य मंडळाने काही दिवसांपूर्वी …
Read More »
Marathi e-Batmya