Tag Archives: महाराष्ट्र स्टार्टअप

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दीष्ट

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात येत्या पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडतील आणि ५० हजार स्टार्टअप्स् सुरू होतील असे नियोजन आहे. यामुळे देशातील सर्वाधिक यामुळे राज्यात स्टार्टअप आणि युनिकॉर्न्स राज्यात स्थापन  होण्याबरोबरच रोजगार …

Read More »

राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५: महाराष्ट्रात स्टार्टअप्स सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन जास्तीत जास्त स्टार्टअप्सना सहभागी होण्याचे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी केले आवाहन

स्टार्टअप्स हे केवळ स्थानिक आणि जागतिक पातळीवरची आव्हानेच सोडवत नाहीत, तर यातून रोजगार निर्मिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेला वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावते. २०४७ सालापर्यंत भारताला जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह, भारताचे दूरदृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, …

Read More »