राज्यात महिला व तरुणीवर होणारा अत्याचार कमी होण्यासाठी आंध प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आनण्यासाठी मी गृहमंत्री असतांना प्रयत्न केले. या कायद्यात अत्याचाऱ्याला थेट फाशीच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. यानंतर या कायद्याला विधानपरिषद व विधानसभेची मंजुरी करुन अंतीम मंजुरीसाठी चार वर्षापुर्वी तो केंद्र सरकारला पाठविण्यात आला. परंतु अद्यापही त्या …
Read More »माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप, भाजपामुळेच अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्कांऊटर प्रकरणी अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट
बदलापूर येथील दोन लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची निगडीत संस्थेचा अध्यक्ष आपटे याच्या आदर्श शाळेतील शिपाई याला अक्षय शिंदे यास पोलिसांनी अटक केली. मात्र आपटे याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु अक्षय शिंदे याला उशीराने का होईना अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु न्यायालयातून त्याला …
Read More »
Marathi e-Batmya