मीरा भाईंदर येथे पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उबाठाच्य़ावतीने आज मीरा रोड येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. “मराठी माणूस गप्प बसणार नाही” हा संदेश देत हजारो मनसे आणि शिवसेना उबाठाचे कार्यकर्त्यांसह स्थानिक मराठी नागरिक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, गैरकारभार आढळला तर जागेवरच कारवाई करणार ठाणे आणि मिरा भाईंदरमधील नवीन बांधकामांबाबत सर्व परवानग्या घेतल्या असल्याची चौकशी होणार
ठाणे आणि मिरा – भाईंदर मध्ये अनेक नवीन बांधकामे परवानग्या न घेताच सुरु आहेत. तर जुन्या कामांना अधिकाऱ्यांकडून नोटीसा दिल्या जात आहेत. एकच फेरफार असणाऱ्या मिळकतदारांवर स्वामित्वाची रक्कम एकत्रित आकारली जात आहे. हे योग्य नसून याबाबत तातडीने कारवाई करावी आणि सरकारी जमीनींवर बोर्ड लावून त्या ताब्यात घ्याव्यात असे आदेश देतानाच …
Read More »“उन्नत पॉडकार” वाहतूक ही भविष्यातील नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल… परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आशा
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ” उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल! असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल, रामलल्ला काय त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे का
काही महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभेत बोलत असताना भाजपाची सत्ता आल्यानंतर अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन मोफत घडविणार असल्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावरून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोचक सवालही केला. मीरा भाईंदर …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …लुट करणाऱ्या कंपनीवर कारवाई करणार का?
ठाणे जिल्ह्यातील मीरा भायंदर येथील ८९९४ एकर जमीन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २००८ रोजी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करण्यात आली असून या कंपनीचे ७/१२ उताऱ्यावर नावही आहे. येथील जमीन व्यवहार करताना जनतेला या कंपनीला पैसे द्यावे लागतात. सरकारी जमिनीवरून अशा पद्धतीने पैसे वसूल करण्याचा या कंपनीला अधिकार आहे …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देऊन राम भक्तांना केले मार्गस्थ
जय श्रीराम, सियावर राम चंद्र की जय..च्या जयघोषात आज मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० राम भक्त कार्यकर्ते हे मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आयोध्येकडे मार्गस्थ झाले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने हा पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. …
Read More »मीरा रोडमध्ये क्रुरतेची परिसीमाः प्रियसीला ठार मारून तिच्या मृतदेहाचे तुकडे शिजवले लिव्ह इन पार्टनरचा खून करून असंख्य तुकडे केले
मीरा रोड येथे राहणार्या मनोज साने याने ४ जून रोजी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या सरस्वती वैद्यची हत्या केली. तसेच हत्येनंतर आपल्या प्रियसीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते असल्याची अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून १६ जुन पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी …
Read More »
Marathi e-Batmya