Tag Archives: मुस्लिम समाज

नसीम खान यांचा आरोप, अल्पसंख्याक समाजाला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपा सरकार अल्पसंख्याक विरोधी, ५ टक्के आरक्षण रद्द

राज्यातील भाजपा महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा व अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारा आहे. आरक्षण रद्द करुन भाजपा सरकारने अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे पाप केले असून भाजपा सरकार मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहे, असे माजी मंत्री …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लिम समाजासोबत बैठक नव्या समीकरणांची चर्चा, पिंपरीतील प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा

महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पिंपरी येथील ‘हॉटेल नमस्कार’ येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, “सौगात-ए-मोदी की सौगात-ए-सत्ता?” मग त्या मंगळसूत्रांच काय झालं टोपी घालणारे उडाणटप्पू मुस्लिमांच्या घरी सौगात-ए-मोदी कसं घेऊन जाणार

मध्यंतरी मुस्लिम समाजातील काही जणांना शिवसेना उबाठाला मतदान केले म्हणून एशंशि (शिवसेना शिंदे) यांना मिर्च्या झोंबल्या. त्यावरून भाजपाचे बिहार आणि अन्य राज्यातील विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सौगात -ए-मोदी पाठविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. मग लोकसभा निवडणूकीत तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांना देणार असल्याचे वक्तव्य करणाऱ्यांनी मग हिंदूत्व सोडलं का असा सवाल …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, व्होट जिहाद करणार असतील तर… नोमानींच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसवर केली टीका

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. त्यात भाजपा प्रणित महायुती आणि पुरोगामी विचारांच्या महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याच मुस्लिम उलेमाचे नोमानी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, शिवसेना उबाठावर निशाना साधत …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, मुस्लिम समाज वंचितच्या पाठीशी असणे हेच त्यांना जड जातय मोहम्मद पैगंबर बिल आम्हीच विधान परिषदेत मांडले

सध्या माझ्याबद्दल बरंच सोशल मीडियावर लिहिलं जात आहे की मौलवी, काझीला शिव्या दिल्या वैगेरे. काँग्रेसचे जे भडवे आहेत लिहिणारे ते लिहितील त्याबद्दल मला फरक पडत नाही. मुस्लिम समाज वंचितकडे चालला आहे. मुस्लिम समाज वंचितकडे गेला तर आपलं काय होणार? म्हणून त्यांना आता जड वाटायला लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …

Read More »

धारावीत मस्जिदीचे वाढीव बांधकाम पाडण्यावरून तणाव परंतु मस्जिदीच्या ट्रस्टींनी स्वतः वाढीव बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शांतता

मागील काही वर्षांमध्ये धारावीतील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर पाण्याच्या पाईपलाईन करणाऱ्या जागेवरही येथील अनेकांनी अनधिकृतपणे घरे बांधली. त्याबाबत तेथील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या, इतकेच काय एमआरटीपी कायद्याखाली पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढाकारही घेतला. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारावीतील …

Read More »

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर पडली. त्यावेळी शिवेसना फक्त भाजपाला सोडून बाहेर पडली नाही तर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकारही स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्रात, मुस्लिम समाजाचे नेते आता या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे सशक्त भाजपाचा …

Read More »