Tag Archives: युके

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी

भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ …

Read More »

युकेचे पंतप्रधान केअर स्टारमर यांची भारत भेटः अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थ व्यवस्था

यूकेचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी सांगितले की, भारत २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था “मृत” झाल्याच्या दाव्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी असताना, केअर स्टारमर यांनी भारताची विकासगाथा उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट केले, कारण भारत अलीकडेच जपानला …

Read More »

भारत भेटीवर आलेले रोल्स रॉइसचे सीईओ तुफान एर्गिनबिल्जिक भारतात गुंतवणूक करणार युकेचे पंतप्रधान केअर स्टारमर यांच्यासोबत भारतात आल्यानंतर केला करार

रोल्स-रॉइसचे सीईओ तुफान एर्गिनबिल्जिक या आठवड्यात ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या उद्योग प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून भारतात आले आहेत. हा दौरा व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) वर स्वाक्षरी झाल्यानंतर ब्रिटन-भारत भागीदारीतील एक नवीन अध्याय सुरू झाला. अधिकृत भेटींचा एक भाग म्हणून, एर्गिनबिल्जिकने भारताला “घरगुती बाजारपेठ” बनवण्याच्या रोल्स-रॉइसच्या महत्त्वाकांक्षेवर भर …

Read More »

कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युकेकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन मधील सघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

इस्त्रायलकडून पॅलेस्टाईनमधील गाझा पट्टीत हल्ले करत तेथील नागरिकांना हुसकावून लावले. तसेच अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले. नागरी वसाहतींवर हल्ले करून नागरिकांना बेघर केले. इस्त्रायलच्या विरोधात जागतिक स्तरावर नाराजी पसरली. त्यातच संयुक्त राष्ट्रसंघाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालत इस्त्रायलकडून गाझा पट्टीत नरसंहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सगळ्या …

Read More »

गोळी सोडा चालला विदेशात ते ही सुपर मार्केटच्या शेल्फमधून विक्रीसाठी पुर्नब्रँड बनून चालला विदेशात एपीईडिएच्या प्रयत्नामुळे

फार वर्षापूर्वी देशाच्या गल्लीबोळात किंवा बाजाराच्या ठिकाणी गोळी सोडा मिळत असे. त्यावेळी भारतात एकमेव पेय म्हणून गोळी सोडा पिणाऱ्यास चैनीचा माणूस म्हणूनही पाह्यले जात असे. मात्र कालांतराने बाजारात अनेक पेय आल्याने या गोळी सोडाकडे फारसे कोणी पाहिनासे झाले. यापार्श्वभूमीवर हेच गोळी सोडा पेय पुर्नब्रँण्ड बनून थेट परदेशात निघाले आहे. तेही …

Read More »

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत चुकः युकेकडून निषेध खलिस्तानी अतिरेकी कार्यक्रमस्थळी वाहनाजवळ गेला होता

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या लंडनमधील भेटीत व्यत्यय आणण्याच्या खलिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या प्रयत्नाचा युनायटेड किंग्डमने निषेध केला आहे. बुधवारी जयशंकर चॅथम हाऊसच्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना सुरक्षेचे उल्लंघन झाले. चर्चेनंतर, एक व्यक्ती त्यांच्या कारकडे धावत गेला आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर भारतीय राष्ट्रध्वज फाडला. युकेच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (एफसीडीओ) म्हटले आहे की सार्वजनिक …

Read More »

मुक्त व्यापारासाठी युके आणि भारतात चर्चा १४ वी चर्चेची फेरी लवकरच पार पडणार

भारत आणि युनायटेड किंगडम या आठवड्यात प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी (FTA) चर्चा पुन्हा सुरू करतील जेव्हा अधिकृत भारतीय शिष्टमंडळ लंडनला भेट देईल. “या आठवड्यात एक शिष्टमंडळ यूकेला जात आहे. वाटाघाटीमध्ये फारच काही प्रलंबित मुद्दे शिल्लक आहेत,” असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी सांगितले, तर मुद्दे सांगण्यास नकार दिला. “समतोल निकालासाठी …

Read More »