Tag Archives: रंगपंचमी

नातवाच्या आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी धुळवडीचा लुटला आनंद सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण

राज्यातील महायुती सरकार विकासकामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करीत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येवोत, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॅारिशस सरकारच्यावतीने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन …

Read More »

बुरा ना मानो….म्हणत चित्रातला वाघ मांजरीनीपेक्षा भित्रा, सुषमा अंधारे यांची टीका शिंदे गटातील फुटीर नेत्यांवर टीका करत भाजपा नेत्यांवरही साधला निशाणा

आज होळीनंतरचा धुळवडीचा सण या सणाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही या धुळवडीचा आनंद कुटुंबिय, कार्यकर्त्यांसह साजरा करण्यास सुरुवात केली. तर काही नेत्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांवर किंवा पक्षावर राजकिय टीके-आरोपांची राड टाकत राजकीय धुळवड साजरी केली. यात शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांवर राडीचे शाब्दीक फटकारे ओढत …

Read More »