Tag Archives: रमझान ईद

बुलेटप्रुफ काचेतून सलमान खानने दिल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा अर्पिताची मुलगी आयतही सोबत होती

अभिनेता सलमान खानने सोमवारी त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पांढऱ्या कुर्ता-पायजमा परिधान केलेल्या सुपरस्टारने बुलेटप्रूफ काचेतून त्याच्या वांद्रे निवासस्थानाबाहेर जमलेल्या गर्दीला हात हलवला. सलमान खानने त्याच्या चाहत्यांना हसून सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता खानची मुले आयत आणि आहिल देखील होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक फोटोंमध्ये सलमान खान …

Read More »

सुनिल तटकरे यांचे आवाहन, सद्‍भावनेची गुढी उभारूया… आपल्या महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेऊया

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने यंदाचा गुढीपाडवा आपण एका नव्या संकल्पाने ‘सद्‍भावनेची गुढी’ उभारून साजरा करावा असे आवाहन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे. तसेच सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, जातीधर्मांत निर्माण झालेले अंतर हे आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैभवशाली परंपरेशी सुसंगत नाही. म्हणूनच, यंदाच्या …

Read More »