Breaking News

Tag Archives: राज्यात सात प्रकल्प सुरु होणार

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणुक प्रकल्पांना मंजुरी इलेक्ट्रीक व्हेईकल,लिथियम बॅटरी, सेमी कंडक्टर प्रकल्पांचा समावेश, २० हजार रोजगार निर्मिती

राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ …

Read More »