Breaking News

Tag Archives: रेल्वे मंत्री

देशातील २० शहरांना स्मार्ट औद्योगिक शहरे म्हणून केंद्राची मान्यता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने २८,६०२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह विविध राज्यांमध्ये १२ नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या स्थापनेला हिरवी झेंडी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी एका मीडिया ब्रीफिंग दरम्यान तपशीलांची रूपरेषा सांगून भारताच्या देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. १२ नियोजित शहरांपैकी, आंध्र प्रदेश दोन, तर बिहार …

Read More »

रेल्वेच्या ९ हजार ७८४ पुलांची दुरूस्ती, पुर्नबांधणी करण्यात आली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे लोकसभेत उत्तर

भारतीय रेल्वेने एकूण ९,७८४ रेल्वे पुलांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण, पुनर्वसन किंवा पुनर्बांधणीला मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (३१ जुलै) लोकसभेत लेखी उत्तरात माहिती दिली. महाराष्ट्रातील जुन्या रेल्वे पुलांची दुरवस्था आणि गेल्या तीन वर्षात झालेल्या दुरुस्तीच्या कामांच्या तपशीलाबाबत नऊ खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही घोषणा करण्यात आली. खासदारांनी अलीकडच्या …

Read More »

अमृत भारत नॉन एसी रेल्वे गाड्यांचे उत्पादन सुरु १५० गाड्या सुरु करण्याचा मानस

दोन आधुनिक नॉन-एसी अमृत भारत गाड्या सुरू केल्यानंतर, भारतीय रेल्वेने विभागातील प्रवाशांना आराम मिळावा यासाठी अशा आणखी २०० गाड्यांचे उत्पादन सुरू केले आहे. एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अशा ५० गाड्यांचे उत्पादन आधीच प्रगतीपथावर आहे तर आणखी १५० गाड्या पाइपलाइनमध्ये आहेत. २२ डब्यांच्या अमृत भारत …

Read More »