एपस्टाईन फाइल्समध्ये अडकलेले बिल गेट्स आता माफी मागत आहेत. टीका झाल्यानंतर इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून बाहेर पडलेल्या बिल गेट्सने आता गेट्स फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे. एपस्टाईनशी संबंधित कागदपत्रांमुळे दोषी ठरवण्यात आलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी असलेल्या त्यांच्या भूतकाळातील संबंधांवरून वाद निर्माण झाला आहे. फाउंडेशनच्या प्रवक्त्याने रॉयटर्सशी शेअर केलेल्या …
Read More »बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गंभीर दखल पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश
बदलापूर येथील लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.भविष्यात लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना दिले. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व शिक्षण …
Read More »
Marathi e-Batmya