Tag Archives: लोकसख्या

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या इमारतीचे उद्घाटन

राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने ४० हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी …

Read More »

डिलीमिटेशनच्या विरोधात दक्षिण भारतातील राज्यांची संयुक्त कृती समिती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मानही झाले सहभागी

केंद्र सरकारच्या डिलीमिटेशनच्या विरोधात दक्षिणेतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील आज संयुक्त कृती समितीची (जेएसी) आज चेन्नई बैठक झाली. ज्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असलेल्या आणि प्रमुख भागधारकांना सहभागी न करणाऱ्या कोणत्याही डिलीमिटेशन (सीमांकना) ला विरोध करणारा ठराव मंजूर केला. या बैठकीला केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन, स्वतः तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम …

Read More »

देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढतेय, १७ वृध्द एकट्या भारतात वृध्दाश्रमांची संख्याही वाढतेय

एका अहवालानुसार, भारत, सध्या सर्वात तरुण देशांपैकी एक असून, २०५० पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येपैकी १७ टक्के एकट्या भारतात लोकसंख्या राहण्याचा अंदाज आहे. रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म, CBRE ने भारतातील वरिष्ठ नागरिकांच्या काळजीच्या भविष्यावरील आपल्या अहवालात म्हटले आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी “चांदीची अर्थव्यवस्था” अर्थात पांढऱ्या केसांची अर्थव्यवस्था आहे. …

Read More »