महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाची एकूण टक्केवारी आणि मतदानाच्या दिवशी एकूण मतदारांच्या संख्येत झालेली वाढ याबाबत एकूणच संशयकल्लोळ आहे. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकूण निवडणूकीच्या कामावरून आक्षेप घेत, संपूर्ण महाराष्ट्राची मतदारसंघ निहाय मतदार यादी आणि मतदानाच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात न्यायालयात याचिका …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप, हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या वक्तव्यावरून केली टीका
एकाबाजूला भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेली कारवाई, त्यानंतर अचानक पाकिस्तानसोबत करण्यात आलेली युद्धबंदी आणि भारतीय वायु दलाचे अर्थात एअरफोर्जचे झालेले नुकसान यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. असे असताना देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, ऑपरेशन सिंदूरची कारवाई करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला पूर्व कल्पना …
Read More »शस्त्रसंधी, अमेरिकाः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांची मागणी अधिवेशन बोलवा काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रयत्नांना काँग्रेसचा तीव्र आक्षेप
काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना काँग्रेसने आज तीव्र आक्षेप घेतला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित सर्व पक्षियांची बैठक बोलवावी आणि त्यास स्वतः उपस्थित रहावे व संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावी अशी मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि …
Read More »ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्वपक्षियांचा पाठिंबाः पंतप्रधान मात्र गैरहजर केंद्र सरकारच्या बोलाविलेल्या सर्वपक्षिय बैठकीत दिली ऑपरेशन सिंदूरची माहिती
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तसेच या ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत दिली. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांनी सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जगाला चांगला …
Read More »नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांना नोटीस तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी सॅम पित्रोदा, सुमन दुबे यांना आरोपी जाहिर
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्याच्या प्रश्नावर दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर प्रस्तावित आरोपींना नोटीस बजावली. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने असे म्हटले की आरोपपत्रातील त्रुटी दूर झाल्या आहेत आणि सध्याचा मुद्दा असा आहे की, भारतीय नागरिक सुरक्षा …
Read More »राहुल गांधी यांचा इशारा, आरएसएसचे पुढील लक्ष्य चर्चच्या जमिनीवर ऑर्गनाझरमधील लेखाचा हवाला देत दिला इशारा
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेनंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अर्थात आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील लेखाची लिंक ट्विट्द्वारे शेअर करत पुढी लक्ष ख्रिश्चन चर्च असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरएसएसच्या मुखपत्रातील एका लेखात कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे जमीनदार असल्याचा दावा …
Read More »
Marathi e-Batmya