देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह …
Read More »कोळसा खाण घोटाळ्याप्रकऱणी विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्यासह सर्वजण दोषी दिल्ली विशेष न्यायालयाने दिला निकाल
काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पुरागोमी आघाडी सरकारच्या काळात कोळसा मंत्रालयाच्या कारभाराची धुरा वाहणारे झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या मंत्रालयाने कोळसा खाण वाटप प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले. जवळपास ७ ते ८ वर्षे सुरु राहिलेल्या न्यायालयीन सुणावनीचा निकाल आज जाहिर झाला. कोळसा खाण घोटाळाप्रकरणी दिल्लीतील …
Read More »
Marathi e-Batmya