Tag Archives: विनेश फोगाट

विनेश फोगाटच्या उपस्थितीत मविआच्या यशोमती ठाकूर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य मिरवणूक सभेला नागरिकांची अफाट गर्दी

महिलाच नव्हे तर युवकांवर देखील अन्याय करणाऱ्या भाजपा प्रणित सरकारला पराभूत करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणा. यशोमती ठाकूर सारख्या बुलंद व कणखर नेतृत्वाची समाजाला व पर्यायाने महाराष्ट्राला गरज असून या आपल्या बहिणीला हरविण्यासाठी विरोधक षडयंत्र रचतील परंतु आपण कोणत्याही भ्रमात न राहता यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत …

Read More »

भाजपाचा बृजभूषणला सल्ला विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या विरोधात टीका नको हरयाणा विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर दिला सल्ला

भाजपाने पक्षाचे माजी खासदार बृजभूषण सरण सिंह यांना ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच हरयाणात सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर टीका करण्याचे टाळावे असा सल्लाही भाजपाच्या श्रेष्ठींनी दिली असल्याची माहिती पुढे आली. ऑलिंम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि …

Read More »

मंत्री अनुराग ठाकूर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कुस्तीगीरांनी ठेवल्या या पाच मागण्या अंतिम निर्णय अद्याप नाही पण चर्चेची पहिली फेरी पार पडली

मागच्या ३५ दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत असलेल्या कुस्तीगीरांनी आता आपल्या पाच मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. अखिल भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येतं आहे. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीगीरांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन कुस्तीगीरांनी …

Read More »