Tag Archives: विमा धारक

प्रकाश आबिटकर यांची माहिती, विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी

आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, खासगी विमा कंपन्या व खासगी रुग्णालये यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. रुग्ण हा केंद्रबिंदू मानून खासगी विमा कंपन्या व रुग्णालयाने सेवा द्यावी असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत …

Read More »

विमा धारकांसाठी भांडवलधारीत नियम लागू करण्याचा आयआरडीएआयचा निर्णय आयआरडीएआयचे अध्यक्ष देबाशिष पांडा यांची माहिती

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) विमा कंपन्यांसाठी जोखीम-आधारित भांडवल (RBC) फ्रेमवर्क विकसित आणि लागू करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे, २०२५ पर्यंत ते आणण्याची योजना आहे, आयआरडीएआय Irdai चे अध्यक्ष देबाशिष पांडा यांनी बुधवारी येथे सांगितले. प्रस्तावित आरबीसी RBC फ्रेमवर्क, जे आंतरराष्ट्रीय भांडवल मानकांशी संरेखित होते, सध्याच्या घटक-आधारित …

Read More »