Tag Archives: विरोधी पक्षनेता विधान परिषद

अंबादास दानवे यांचा आरोप, राज्याची प्रगती, तरुणांचा रोजगार दुसऱ्याच्या घशात महाराष्ट्रात येऊ घातलेला अजून एक प्रकल्प परराज्यात

महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे अनेक प्रकल्प यापूर्वीच परराज्यात गेले असताना आता अजून एक प्रकल्प परराज्यात गेल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमान पत्राने दिलेल्या बातमीने समोर आल्याचे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत याबाबत राज्य सरकारला दानवे यांनी जाब विचारला. तसेच राज्यात येणारी गुंतवणूक कमी होत असल्यामुळे राज्य अधोगतीला जाते …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार खाजगी संस्थेने आयोजित केला होता का?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना …

Read More »

“आमिष दाखवित…मराठी बायकांना”, किरीट सोमय्यांचे ते आक्षेपार्ह व्हिडिओज् अंबादास दानवे यांनी दिले सभागृहात पेनड्राईव्ह देत केली सखोल चौकशीची मागणी

मागील काही वर्षापासून ईडी, सीबीआयच्य़ा कारवाईचा धाक दाखवित तर कधी विधान परिषदेच्या एखाद्या समितीवर, महामंडळावर वर्णी लावतो किंवा राज्यसभेवर एखादे पद देतो, पक्ष संघटनेत पद देतो सारखी आमिषे दाखवित अनेक महिलांचे लैगिंग शोषण केल्याचा धक्कादायक आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला. …

Read More »