मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर या रुग्णालयात दाखल असल्यामळे त्या त्यांच्या निवासस्थानी नव्हत्या. म्हणून त्यांना समन्स बजावता आले नाही, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात माहिती देताना सांगितले. प्रज्ञासिंह ठाकूर यांची तब्येत खालावली असून मागील दोन महिन्यांपासून त्या रुग्णालयात दाखल आहेत तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे …
Read More »सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपीला जामीन नाकारला अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपींकडून हेतुपुरस्सर कृत्य
कुख्यात फरारी गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या चिथावणीवरून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याच्या हेतूने आरोपींनी हेतुपुरस्सर कृत्य केल्याचे निरीक्षण मकोका न्यायालयाने नोंदवले आणि या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) खटला चालविणारे विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी १८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील आरोपी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः… ईडीला अटकेचे अधिकार नाहीत
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१६ मे) महत्त्वपूर्ण निकाल देताना, विशेष न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि त्यांचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १९ अंतर्गत मनी लाँड्रिंगच्या तक्रारीची दखल अधिकाराचा वापर करणाऱ्या ईडीला आरोपीस अटक करू शकत नाही असे स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेच्या अधिकारासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी …
Read More »
Marathi e-Batmya