Tag Archives: शस्त्रसंधी

इंडियन एअरफोर्सची स्पष्टोक्ती, थांबा ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरु आहे… वेळ आल्यावर सविस्तर माहिती देऊ

नवी दिल्ली आणि इस्लामाबादने युद्धबंदी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याविरुद्ध प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असल्याचे भारतीय हवाई दलाने अर्थात इंडियन एअरफोर्सने (IAF) रविवारी सांगितले. इंडियन एअरफोर्सने एक्सवर एक पोस्ट करत म्हणाले की, ऑपरेशन्स अजूनही सुरू असल्याने, योग्य वेळी सविस्तर माहिती …

Read More »

शस्त्रसंधी उल्लंघन करण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, अध्यक्ष… अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे डि व्हान्स यांचे मानले आभार

१० मे २०२५ रोजी दुपारी ३.१५ वाजता भारताने पुष्टी केली की देशाने पाकिस्तानशी बोलले आहे आणि जमीन, लष्कर आणि समुद्रातील लष्करी कारवाया थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) फोनवर चर्चा केल्यानंतर आणि सर्व क्षेत्रांमध्ये युद्धबंदी पुन्हा स्थापित करण्यास सहमती दर्शविल्यानंतर हा निर्णय कसा घेण्यात आला याची …

Read More »

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, ही कसली शस्त्रसंधी, स्फोटाचे आवाज येतायत शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर काही तासातच स्फोट आणि गोळीबाराचे आवाज

शनिवारी दुपारी ३ वाजता गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत भारत आणि पाकिस्तानात शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच श्रीनगर आणि उधमपूरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आले आणि दोन्ही शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सरकारी सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी लहान शस्त्रे आणि तोफांचा मारा केला आहे. मागील दोन रात्रीच्या …

Read More »